सांग तू आहेस का मालिकेत वैभवीचा मृत्यू कसा झाला , हे लवकरच स्वराजला कळणार आहे. पण या मृत्यूचा उलगडा करताना अंगावर काटा आणणारा सीनहि शूट करण्यात आला आहे. वैभवीचं रहस्य उलघडणारा सीन नेमका कसा शूट झाला आहे. पहा हा सविस्तर व्हिडीओ-
Pooja's News- Only Video
#Sangtuaheskaserial #Vaibhavi #Saaniyachaudhari #Shivanirangole #Siddharthchandekar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber